स्वमत लिहा. (२)
१) आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा-कॉलेजांमध्ये शिकवून येत नसतेया विधानाबाबत तुमचे मत लिहा. plzz answer in marathi
Answers
Answered by
6
आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा-कॉलेजांमध्ये शिकवून येत नसते.
Explanation:
- हो, मला पण असे वाटते की आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा-कॉलेजांमध्ये शिकवून येत नसते. शाळा व कॉलेजमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल माहिती मिळवतो. तिथे आपल्याला जीवनातील पुढच्या वाटचालीसाठी तयार केले जाते.
- परंतु, तिथून मिळालेल्या ज्ञानाचा योग्य प्रकारे वापर कसा करावा, याबद्दल माहिती आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांमधून शिकतो. आपल्या जीवनातील माणसे व त्यांचे अनुभव हे आपल्याला खूप काही शिकवून जातात.
- शाळा व कॉलेजमधून आपल्याला पुस्तकी ज्ञान मिळते, परंतु या ज्ञानाचा वापर आपल्या फायद्यासाठी कशा प्रकारे केला पाहिजे, हे आपण जीवनातील आव्हानांना सामोरे गेल्यावरच आपण शिकतो.
Answered by
0
Answer:
This is your Answer
Explanation:
Textual Answer
Attachments:
Similar questions
Science,
2 months ago
Hindi,
2 months ago
Computer Science,
2 months ago
Social Sciences,
5 months ago
Math,
5 months ago
Biology,
10 months ago
Biology,
10 months ago
Biology,
10 months ago