Hindi, asked by sunekhushi60, 1 month ago

स्वमत लिहा. जंगल भ्रमंती यावर तुमचे अनुभव कथन करा ​उत्तर​

Answers

Answered by ommali07
12

Answer:

hii

Explanation:

माझा पश्चिम घाटातील भीमाशंकर अभयारण्यातील प्रवास अविस्मरणीय होता. आम्ही भर पावसात ट्रेक करण्यासाठी भीमाशंकरला गेलो होतो. वर टेकडीवर शंकराचे मंदिर पाहिल्यावर आम्ही आजूबाजूचा वन्य परिसर पाहिला. घनदाट झाडी, अनेक प्रकारची झाडे आणि पक्षी - - पाखरांच्या आवाजात आम्ही जंगलाची पायवाट तुडवत होतो. महाराष्ट्राचे मानचिन्ह मानले जाणाऱ्या शेकरू या प्राण्याचे भीमाशंकर हे माहेरघर आहे. त्यामुळे, शेकरू दर्शनाची आम्हांला ओढ लागली होती. शेकरू व्यतिरिक्त या जंगलात बिबट्या, वाघ, सांबर, हरीण, कोल्हा, साळींदर, लांडगे, वानर, मोर यांसारखे वन्यजीवही वास करतात. त्यामुळे आम्ही सावधपणे पुढे जात होतो.

please f.o.ll.o.w me on lnst

Attachments:
Similar questions