स्वमत
)
मुलांच्या कर्तृत्वाचे त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांनाच अधिक कौतुक वाटते, असे जे म्हटले जाते ते तुम्हांस पटते का?
Answers
Answered by
10
Answer:
होय मला पटते. मुलांनी मोठं व्हावं आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहावे, आई वडिलांचे नाव मोठे करावे असे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. जेव्हा सर्व स्वप्न साकार होतात तेव्हा आई-वडिलांना ब्रह्मानंद होतो, व मुलांना त्यांच्या कष्टाचे फळ भेटते त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देतात.
HOPE IT HELPS YOU. HAVE A NICE DAY.
Similar questions