२. स्वमत
निसर्ग व पशु पक्षी यांचे संवर्धन करण्याबाबत तुमचे विचार मांडा
Answers
Answered by
44
मानवी जीवनात ‘पशु-पक्षीधना’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र बर्याचदा ‘पशु-पक्षीधन’ व मानवाची ‘उपजीविका’ यांचा संबंध देशातील ग्रामीण भागापुरताच जोडला जातो. असे करणे ‘पशु-पक्षीधना’च्या उपयोगितेसंदर्भात एकांगी दृष्टिकोनातून पाहण्यासारखे आहे. कारण सर्वच थरातील माणसांना मग ते ग्रामीण, निमशहरी भागातील असोत किंवा, शहरी, कॉस्मोपॉलिटिन (मोठ्या) शहरात राहणारे असोत, त्यांना पाहिजे तेव्हा त्यांच्या उपजीविकेला हातभार लावण्यासाठी हे ‘पशु-पक्षीधन’ सदैव तयार असते. मात्र या ‘पशु-पक्षीधना’चे शास्त्रीय पद्धतीने संगोपन करून त्यांच्यापासून स्वच्छ व निरोगी उत्पादने घेण्याची मुख्य गरज असते.
Answered by
6
Answer:
निसर्ग व पशु पक्षी ही मानव जीवणातील व पृथ्वीवरील 2 महत्वाचे घटक आहेत यांना वाढवणे खूप गरजेचे आहे
Similar questions