World Languages, asked by shobhazinjad, 9 months ago

•स्वमतः
'नेटाने नीट टिकलात, तर इतपत वाजवू शकाल.'
या विधानातून लेखकाला काय सांगायचे आहे?
plzz give the answer of 9 state board marathi subject​ 3lesson of beta mi ekato ahe
plzz give the answer

Answers

Answered by kpstarlight003
21

लेखक त्यांच्या संगीत विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणीच्या पहिल्या दिवशी स्वतः वाद्य वाजवून दाखवत असत. ही त्यांच्या विद्यालयाची प्रथा होती. या प्रथेमागे लेखकांचा हेतू होता, खिजर विद्यार्थ्यांनी मनापासून वायोलिन वाजवण्याचे धडे गिरवले, तर ते लेखकांनी इतपत वायलीन वादन करू शकतील. म्हणजेच, कोणतीही कला शिकताना नेताने ज्ञान ग्रहण करण्याची व ती टिकवून ठेवण्याची शक्ती विद्यार्थ्यांनी बाळगायला हवी, तरच ते या कलेत निपुणता प्राप्त करू शकतील असे लेखकांना सांगायचे आहे.

Similar questions