Chemistry, asked by sunitasonawane3439, 7 months ago

३) स्वमत. सांघिक स्पर्धेचा तुम्हाला जाणवनारा गुण सांगून त्याचे महत्व विशद करा.
(या प्रश्नाचे उत्तर उत्तरपत्रिकेत लिहा)​

Answers

Answered by srishtikaur57
4

Answer:

मराठी माध्यमाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी हा विषय म्हणजे बागुलबुवाच. इंग्रजी म्हटलं की अनेक विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा येतो. या भीतीपोटीच बऱ्याचदा इंग्रजी विषयात कमी गुण मिळतात. काहींना तर आपण इंग्रजीत नापास होऊ अशी भीती सतत वाटत असते. या भीतीसह अभ्यास केला तर डोक्यात शिरत नाही. अशा मुलांसाठी या विशेष टीप्स. खरं पाहायला गेलं तर मराठी, हिंदीच्या तुलनेत इंग्रजीत पास होणं सोपं आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? काही सोप्या गोष्टी केल्या की तुम्ही इंग्रजीत 'नापास' होऊच शकणार नाही.

Similar questions
Math, 1 year ago