३
३) स्वमतः
'तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता
तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वतःला सिध्द
करायला' या विधानामागचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.
Answers
Answered by
12
Answer:
अरुणीमाच्या आयुष्यात एवढे संकट आले तरी त्या संकटाला ती धैर्याने सामोरी गेली 49 रेल्वे तिच्या पायावरून जात असतानाच्या वेदना तिने सहन केल्या होत्या. मग बरे झाल्यावर एव्हरेस्ट सर करून दाखवायला हवं. ज्या लोकांनी तिच्या डोक्यावर परिणाम झाला असे म्हटले होते त्यांना तीने तिचे साहस दाखवायला हवे.
Similar questions