Hindi, asked by AKKILLERBOSS1934, 9 days ago

स्वमत : 'तुम्हाला मिळालेल्या शालीचा उपयोग तुम्ही कशा पध्दतीने कराल.' याविषयी तुमचे मत लिहा. ​

Answers

Answered by MathCracker
12

प्रश्न :-

स्वमत : 'तुम्हाला मिळालेल्या शालीचा उपयोग तुम्ही कशा पध्दतीने कराल.' याविषयी तुमचे मत लिहा.

उत्तर :-

मला जर का शाल मिळाली असती तर मी तिचा उपयोग थंडी पासून बचावासाठी उपयोग केला असता. तसेच माझ्याकडे जर पहिल्यापासूनच स्वेटर असेल तर मला मिळालेली शाल मी माझ्या आजी व आजोबांना दिली असती.  \:

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

अधिक अभ्यासा Brainly वर :-

१. 'भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग' याविषयी तुमचे मत लिहा.

https://brainly.in/question/20077374

२. ‘२१व्या शतकातील स्त्री’ याविषयी तुमचे विचार लिहा.

https://brainly.in/question/38125202

Similar questions