३) स्वमत : तुम्ही तुमच्या आजीसोबत अनुभवलेले क्षण लिहा.
Answers
Answered by
1
Answer:
मी माझ्या आजी सोबत अनुभवलेले क्षण:-
मी आणि आजी खूप घट्ट मैत्रिणी होतो. मला माझ्या आजी शिवाय कर्मा यायचंच नाही. आजी मला मोकळ्या वेळेत गोष्टी सांगायची. आणि रात्रीच्या वेळेस झोपतानी ती मला अंगाई गीत म्हणून झोपवायची. माझ्या आजी वर माझे खूप प्रेम होते.
Similar questions