India Languages, asked by shahrishi146, 4 months ago

स्वमत : तुमच्या आयुष्यात , कठीण प्रसंगात , तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीचे तुमच्या जीवनातील स्थान याविषयी तुमचे मत मांडा .​

Answers

Answered by sujal1247
10

Answer:

प्रेरणा म्हणजे.... प्रेरणा कुठुन.... प्रेरणा कशी....प्रेरणा

जिंकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो.यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करत असते . जन्मतः मुलांना आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते.किंबहुना प्रत्येक व्यक्तीला आई हीच प्रथम प्रेरणास्थान असते. कुटुंबातील इतर व्यक्ती देखील व्यक्तीच्या वाढ आणि विकासासाठी कारणीभूत ठरतात.अनुकरण हा सहज स्वभाव बालपणात प्रेरणादायी ठरतो.

Answered by nikita567marathe
0

thanks i want this answer very much

Similar questions