Hindi, asked by Dnyaneshwarankhule, 1 month ago

स्वप्न पूर्ण करणे म्हणजे​...​

Answers

Answered by ajitdhanshri1234
0

Answer:

Explanation:

आयुष्यात मोठं काहीतरी मिळवायची एक रेसेपी एक पाककला असते. ह्या पाककलेत २ पायऱ्या असतात. एक स्वप्न पाहणं आणि दुसरं त्यावर काम करणं. सगळे जण पहिली पायरी चढतात पण दुसरी पायरी चढताना पडतात, परत चढतात आणि पडतात. मग ते सोडून देतात आणि आयुष्यभर पहिल्याच पायरीवर रेंगाळत राहतात

पहिली पायरी चढायला सोप्पी असते. स्वप्न पाहायला काय जात ना ? बस्स बसून झोपून विचार तर करायचा आहे. त्यात अवघड असं काय ?

ज्या पाहिजे त्या गोष्टी करायचा कंटाळा आपणास का येतो मी सांगू आपल्या डोक्यात हे ठसले आहे कि "आपल्याकडे खूप वेळ आहे !"

हो अगदी बरोबर वाचलंय तुह्मी. आपण दिवसभरात जे काही करतो आणि जे करत नाही त्यामुळे आपल्या मनात एक अत्यंत घातक, दुष्परिणामकारक अशी गोष्ट आपली मुळे पसरवत जाते. ती म्हणजे "माझ्याकडे खूप वेळ आहे अजून".. उद्या करु, पर्वा पाहू. अरे उद्या पासून बघच तू, तू ओळखत नाहीस मला, उद्या बघ झालाच समझ, आता बघच मी काय करून दाखवतो ते असं आपण सर्वांना आणि स्वतःला सतत सांगत राहतो.

आपण एकदा पोस्टपोन्ड करणार, दुसऱ्या दिवशी करणार, तिसऱ्या दिवशी आपोआप तेच होईल. सवय लगेच लागते.

Similar questions