India Languages, asked by DiyaK107, 10 months ago

सावरकर स्मरण ||
अनेक फुले फूलती । फुलोनिया सुकोन जाती ।।
कोणी त्यांची महती गणती ठेविली असे ।।
मात्र अमर होय ती वंशलता । निर्वंश जिचा देशाकरिता ।।
आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे कुणी येवो ना येवो . जे आपल्याला करावस् वाटत ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.
यह तीर्थ महातिर्थोका है । तुम ना कहो इसे काला पानी ।।
तुम सुनो यहाँ की धरती के कण - कण से गाया बलिदानी ।।
नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा , मज भरतभूमिचा तारा ।।
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी ।।
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही.
शिवाजी उत्सव करण्याचा अधिकार त्यांनाच आहे की, जे शिवाजीसार्खेच आपल्या या पारतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी झुंजायला सिध्द आहेत.​

Answers

Answered by talenthighs
0

Answer:

सावरकर स्मरण ||

अनेक फुले फूलती । फुलोनिया सुकोन जाती ।।

कोणी त्यांची महती गणती ठेविली असे ।।

मात्र अमर होय ती वंशलता । निर्वंश जिचा देशाकरिता ।।

आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे कुणी येवो ना येवो . जे आपल्याला करावस् वाटत ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.

यह तीर्थ महातिर्थोका है । तुम ना कहो इसे काला पानी ।।

तुम सुनो यहाँ की धरती के कण - कण से गाया बलिदानी ।।

नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा , मज भरतभूमिचा तारा ।।

प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी ।।

उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही.

शिवाजी उत्सव करण्याचा अधिकार त्यांनाच आहे की, जे शिवाजीसार्खेच आपल्या या पारतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी झुंजायला सिध्द आहेत.

Similar questions