स्वताचा निवारा स्व:त तयार करणारे कोणकोण ते प्राणी आहे
Answers
वाघ,साप,चित्ता,
i hope you help this answer
Answer:
संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा,उन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा, त्यालाच निवारा असे म्हणतात. घरटी हा पक्ष्यांनी स्वंत:साठी तयार केलेला निवाराच असतो.
अंडी खाणा-या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते. त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते.
अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. पिल्ले खाणारे प्राणीही असतात. स्वत:चे रक्षण करण्याइतकी ताकद पिंल्लांमध्ये नसते. घरट्यांमध्ये पिल्लांचेही रक्षण होते. म्हणून पक्षी घरटी बांधतात.
घरटे बनवण्यासाठी पक्षी गवत, काड्या यांचा उपयोग करतात. कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात. त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते.
शिंपी, चिमणी, सुगरण हे पक्षी स्वतःचा निवारा स्वतः तयार करतात. मधमाश्या झांडांवर किंवा डोंगरांच्या उंच कपारींच्या छताखाली पोळी बनवतात. घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात. राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे करतात.