Science, asked by omprakashmalkhe, 6 months ago


संयुजा म्हणजे काय उदाहरणासह स्पष्ट करा​

Answers

Answered by dikshachavan258
1

Answer:

संयुजा (इंग्लिश: Valence / Valency, व्हॅलन्स/ व्हॅलन्सी ;) म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूची दुसऱ्या अणूशी संयोग पावण्याची क्षमता मोजण्याचे मान असते. एखादा अणू अन्य एखाद्या अणूशी किंवा अन्य अनेक अणूंशी किती संयुजाबंध बनवू शकतो, तितकी त्याची संयुजा असते.

Similar questions