संयोजकाचे गुण वर टीपा लिहा.
Answers
[9] भांडवल म्हणजे काय ते सांगून भांडवलाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
प्रस्तावना :-
भांडवल हा उत्पादनाचा तिसरा महत्त्वाचा घटक आहे. सर्वसामान्यपणे व्यवसायात गुंतवलेला पैसा म्हणजे भांडवल होय. कोणत्याही उद्योग व्यवसायासाठी उभारले जाणारे भांडवल पैशाच्या रुपात व्यक्त होत असेल तरी, त्याचे वस्तूरुप भांडवलात म्हणजेच कच्चा माल, यंत्र व सुटे भाग इत्यादीमध्ये रुपांतर झाल्याशिवाय उत्पादन शक्य नसते.
ज् व्याख्या :-
1) उत्पादीत उत्पादनाची साधने म्हणजे भांडवल होय.
2) भांडवली वस्तूचा साठा जो उत्पन्न मिळवून देतो त्याला भांडवल असे म्हणतात.
3) मानवनिर्मित तसेच उत्पादनाला सहाय्य करणारी कोणतीही साधने म्हणजे भांडवल होय.
ज् भांडवलाची वैशिष्ट्ये :-
(1) मानवनिर्मित घटक :-
भांडवल हे मानवनिर्मित उत्पादनाचे साधन आहे. भांडवलाची निर्मिती मानवापासून केली जाते. उदा. इमारत वाहने, यंत्रसामग्री, कारखाने इत्यादी सर्व घटक मानवाकडून केल्या जातात त्यामुळे हे मानवनिर्मित घटक आहे.
(2) उत्पादनाचा गतिशील घटक :-
भांडवल हा उत्पादनाचा सर्वात जास्त गतिशील घटक आहे. कारण तो निर्जीव असल्याने त्याचे एका ठिकाणावरुन दुसज्या ठिकाणी स्थलांतर करता येते.
(3) उत्पादनाचा उदासीन घटक :-
भांडवल हा उत्पादनाचा उदासीन घटक आहे. मानवी श्रम व इतर घटकांच्या मदतीने भांडवली वस्तू अन्य वस्तूंचे उत्पादन करु शकतात. भांडवल स्वत:हून उत्पादन करु शकत नाही.
(4) लवचिक पुरवठा :-
भांडवलाचा पुरवठा हा लवचिक असतो. कारण तो आवश्यकतेनुसार भांडवलाचा पुरवठा कमी जास्त करता येतो. उत्पन्न वाढले तर व्यक्ती आपल्या गरजांची पूर्तता करुन राहिलेला पैसा बचतीकडे वळवतो. बचत जास्त गुंतवणूक जास्त परिणामी भांडवलाचा पुरवठा जास्त.
(5) अप्रत्यक्ष मागणी :-
भांडवली वस्तूंची मागणी प्रत्यक्षरित्या केली जात नाही, त्यामुळे त्या मागणीला प्ररोश मागणी म्हणतात. त्यामुळे त्याचबरोबर कापडाची निर्मिती ज्या यंत्रापासून केली गेली आहे, त्याची मागणी ही अप्रत्यक्ष असते कारण जर यंत्राणे कापड बनवले नाही तर यंत्राला मागणी येणार नाही.
(6) भांडवल-संपत्तीचा एक भाग :-
ज्या वस्तूंमध्ये उपयोगिता विनिमयता, मनुष्य बाह्यता, दुर्मिळता हे चार घटक म्हणजे संपत्ती होय. मनुष्य भांडवलाचा वापर करत असतो. ते भांडवल संपत्ती असेलच नाही. म्हणजेच सर्व भांडवल संपत्ती नसते. कारण संपत्तीचा वापर हा भांडवल उत्पादनासाठी केला जात नाही.
(7) टिकाऊपणा :-
श्रमिका पासून श्रमाचे कार्य केले जाते. मात्र श्रम हे टिकू शकत नाही. मात्र भांडवल हा घटक टिकाऊ आहे. त्यामुळे त्याच्यापासून दिर्घकालावधी उत्पादन घेतले जाऊ शकते. उदा. कारखान्यातील यंत्रे, इमारत, वाहने या वस्तू टिकाऊ आहेत. उत्पादन प्रक्रिया देखील त्याचा वापर पुन्हा पुन्हा केला जाऊ शकतो.
(8) उत्पादक घटक :-
भांडवल हा घटक जास्त उत्पादक आहे. त्यामुळे भूमी, श्रम यांचा वापर केल्यामुळे उत्पादनात वाढ होते. म्हणून भांडवल हा उत्पादन प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जर हा घटक उत्पादन प्रक्रियेत नसेल तर उत्पादन प्रक्रिया सुरु होणार नाही.
Answer:
गुणवत्ता समन्वयक की जिम्मेदारियों में सामग्री, प्रक्रियाओं और उत्पादों का निरीक्षण करना, नए और मौजूदा गुणवत्ता मानकों और विनियमों का अनुपालन सुनिश्चित करना, गुणवत्ता प्रबंधन कार्यों को लागू करना और कंपनी की नीतियों और प्रक्रियाओं के विकास में योगदान करना शामिल है। गुणवत्ता समन्वयक परियोजनाओं को योजना चरण से लेकर परियोजना पूर्ण होने तक गुणवत्तापूर्ण सहायता प्रदान करता है।
एक गुणवत्ता समन्वयक के रूप में सफल होने के लिए आपको यह सुनिश्चित करने में सक्षम होना चाहिए कि सभी सामग्री, प्रक्रियाएं और प्रक्रियाएं नियामक और गुणवत्ता मानकों को पूरा करती हैं, और उत्पन्न होने वाले किसी भी मुद्दे या विसंगतियों को तुरंत हल करती हैं।
गुणवत्ता समन्वयक जिम्मेदारियां:
वर्तमान नियमों का अनुपालन सुनिश्चित करना।
सभी गतिविधियों, प्रक्रियाओं और प्रक्रियाओं पर निगरानी और रिपोर्टिंग।
आंतरिक लेखा परीक्षा उपकरण विकसित करना और आंतरिक लेखा परीक्षा और रिपोर्ट आयोजित करना।
डेटा-संचालित समाधान निर्धारित करना और गुणवत्ता सुधार योजनाओं को लागू करना।
कर्मचारियों को गुणवत्ता और सुरक्षा नीतियों का पालन सुनिश्चित करने के लिए नियमित निरीक्षण और समीक्षा करना।
कंपनी की नीतियों, प्रक्रियाओं और प्रक्रियाओं के विकास में सहायता करना।
गुणवत्ता योजना और सहायता के साथ विभागों को प्रदान करना।
नियामक और गुणवत्ता प्रशिक्षण सत्रों का संचालन या सहायता करना।
गुणवत्ता प्रबंधन प्रलेखन तैयार करना और बनाए रखना।