संयुक्त भांडवली संस्थेचा अर्थ
काय?
Answers
Answered by
0
Answer:
कंपनी कायदयानुसार स्थापन करण्यात आलेली व रीतसर नोंदणी केलेली आणि जिच्या एकूण भांडवलाची मालकी संयुक्तपणे भागधारकांकडे असते, अशी संस्था. अल्पावधीत प्रचंड भांडवल व व्यवस्थापनकौशल्य पुरविण्यास ही संघटना यशस्वी ठरल्यामुळे, तिचा इंग्लंड आणि यूरोपात प्रसार झाला
Explanation:

Similar questions