संयुक्त राष्ट्र संघटने स्थापनेची काये
Answers
Answered by
4
Answer:
1) जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे
2) राष्ट्राराष्ट्रांत मैत्रीचे व सहकार्याचे संबंध प्रस्थापित करणे.
3) आंतरराष्ट्रीय प्रश्न युद्धाच्या मार्गाने न सोडविता ते शांततेच्या मार्गाने सोडविणे.
4) राष्ट्रसंघातील सर्व राष्ट्रे सार्वभौम व स्वतंत्र आहेत आणि त्यांनी सामुदायिक सुरक्षिततेसाठी राष्ट्रसंघाचे नियम पाळावेत.
5) आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करावे. ांतता प्रस्थापित करणे.
Mark me brainliest
Similar questions