Math, asked by ukey5162, 11 months ago

सायकलचे आत्मवृत्त मराठी निबंध

Answers

Answered by Hansika4871
45

ऊन, पाऊस, वारा, थंडी ह्या कशाचा माझ्यावर परिणाम होत नाही. मोठ्या गाड्यांच्या स्पर्धेत मी कधीच भाग करत नाही.

कोणाबद्दल हेवा, मत्सर न करता स्वतःच्या कामाशी प्रामाणिक राहायचं, कष्ट कऱ्याला साथ द्यायची, लोकांचे डबे पोचवायचे हा सेवाभाव माझ्या अंगी असल्याने लोक माझाच जास्त उपयोग करतात, कारण मी आहे दोन चाकी सायकल! वेळेची बचत आणि लोकांच्या खिशाला परवडते म्हणून मी सर्वत्र प्रसिद्ध आहे.

Answered by vidyanchodankar
1

Answer:

मी एक सायकल बोलत आहे, प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात कधी न कधी माझी स्वारी केलीच आहे. तुम्ही देखील माझा उपयोग करीतच असणार. मला जगभरात ओळखले जाते. गाव असो वा शहर प्रत्येक ठिकाणी माझा उपयोग केला जातो. आधीच्या काळात माझा उपयोग खूप केला जायचा. परंतु जेव्हापासून मोटारीचा शोध लागला तेव्हापासूनच माझा उपयोग कमी झाला. लोक जास्तकरून मोटारसायकल वापरतात. मोटरसायकल ने कमी वेळात जास्त अंतर गाठता येते. व मोटरसायकल चालवणार्याला जास्त कष्टही करावे लागत नाहीत.

Step-by-step explanation:

mark me brainliest

Similar questions