Hindi, asked by jyotidhumane53, 4 months ago

२) सायकलचा जन्म कोठे झाला?​

Answers

Answered by ShachiMishra
0

Explanation:

तिहासात जेव्हां आपण 200 वर्ष मागे जातो तेव्हां या सायकलीचा जन्म आणि त्याची गोष्ट बघायला मिळते. 18 व्या शतकात सायकलची निर्मीती करण्यात आली होती, 1839 मध्ये किर्कपैट्रिक मैकमिलन या स्काॅटलॅंड येथील एका लोहाराने सायकलची निर्मीती करण्यापुर्वी सायकल अस्तित्वात नव्हती असे नाही पण तीच्यावर बसण्याची सोय असली तरी तीला पुढे ढकलतांना आपल्या पायांना जमीनीवर ठेउन मागे लोटावे लागत असे, असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही विश्वास सुध्दा ठेवणार नाही पण ते खरे आहे. किर्कपैट्रिक मैकमिलन यांनी त्याला पायडल लावलेत आणि ती धावायला लागली.

Similar questions