India Languages, asked by bandrenikhil1430, 7 hours ago

सभेत झालेले कामकाज, घेतलेले निर्णय यांच्या लिखित नोंदणीला काय म्हणतात ? (1)सभेत झालेले कामकाज, घेतलेले निर्णय यांच्या लिखित नोंदणीला काय म्हणतात ? (1)टीपणी (2)सभावृत (3) इतिवृत​

Answers

Answered by seandsouza84718
0

Answer:

मुख्यपृष्ठ

बातम्या

व्हिडीओ

मुंबई

पुणे

नागपूर

महाराष्ट्र

भारत

करमणूक

क्राईम

क्रीडा

वर-वधू

UNCUT

इतर

मुख्यपृष्ठ Maharashtra

मंत्रिमंडळ बैठकीतले असे 37 निर्णय जे कदाचित असतील तुमच्या कामाचे !

एबीपी माझा वेब टीम

Last Updated: 09 Sep 2019 07:11 PM (IST)

आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीत वैद्यकीय प्रवेशाच्या शिक्षणावेळी आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या सेवेमध्ये दीर्घकाळ काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना वैद्यकीय प्रवेशाच्या वेळेस आरक्षण देण्यासाठी कायदा करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतले असे 37 निर्णय जे कदाचित असतील तुमच्या कामाचे !

SANGLI, INDIA - AUGUST 10: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis arrived in the flood-hit Kolhapur and Sangli to take stock of the situation and the relief and rescue operation and announced an ex-gratia of Rs 5 lakh for those killed due to rain-related incidents, on August 10, 2019 in Sangli, India. Teams of the National Disaster Response Force, Indian Army and Navy continued evacuating people to safer locations in boats in coordination with the local administration. As many as 27 people have died due to floods in five districts of Pune division while more than two lakh people have been evacuated to safer places from three districts of Kolhapur, Sangli, and Satara. (Photo by Pratham Gokhale/Hindustan Times via Getty Images)

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारकडून जवळपास 37 निर्णय घेण्यात आले आहेत. निवडणुकीपूर्वी समाजातील वेगवेगळ्या स्तरांना खुश करण्याचा प्रयत्न सरकारकडून या निर्णयाद्वारे केला जात असल्याचं बोललं जात आहे.

आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीत वैद्यकीय प्रवेशाच्या शिक्षणावेळी आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या सेवेमध्ये दीर्घकाळ काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना वैद्यकीय प्रवेशाच्या वेळेस आरक्षण देण्यासाठी कायदा करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये काम करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना वैद्यकीय प्रवेशात प्राधान्य दिले जाणार आहे. यासोबतच अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या या बैठकीत घेण्यात आले आहेत.

Similar questions