Math, asked by ketanrane1993, 4 months ago

सचीन व अमोल यांच्या वयाची बेरीज 41 वर्ष आहे. अमोलचे वय सचीनच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2
ने अधीक आहे. तर सचीन व अमोल यांच्या वयातील अंतर किती ?​

Answers

Answered by mratulklokhande
1

2 वर्ष

Step-by-step explanation:

करण अमोल वय सचिनच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 ने अधिक आहे .

Answered by varadad25
4

Answer:

सचिन व अमोल यांच्या आजच्या वयातील अंतर 15 वर्षे आहे.

Step-by-step-explanation:

सचिनचे आजचे वय x वर्षे मानू.

आणि अमोलचे आजचे वय y वर्षे मानू.

पहिल्या अटीनुसार,

x + y = 41

अमोलचे वय हे सचिनच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 ने अधिक आहे.

दुसर्‍या अटीनुसार,

y = 2x + 2 - - - ( 1 )

पहिल्या अटीनुसार आपल्याला माहीत आहे,

x + y = 41

⇒ x + ( 2x + 2 ) = 41 - - - [ समीकरण ( 1 ) वरून ]

⇒ x + 2x + 2 = 41

⇒ 3x + 2 = 41

⇒ 3x = 41 - 2

⇒ 3x = 39

⇒ x = 39 ÷ 3

x = 13

x = 13 ही उकल समीकरण ( 1 ) मध्ये ठेवल्यास,

y = 2x + 2 - - - ( 1 )

⇒ y = 2 * 13 + 2

⇒ y = 26 + 2

y = 28

∴ सचिनचे आजचे वय ( x ) = 13 वर्षे

अमोलचे आजचे वय ( y ) = 28 वर्षे

सचिन व अमोल यांच्या वयातील अंतर = y - x

⇒ सचिन व अमोल यांच्या वयातील अंतर = 28 - 13

सचिन व अमोल यांच्या वयातील अंतर = 15 वर्षे

∴ सचिन व अमोल यांच्या आजच्या वयातील अंतर 15 वर्षे आहे.

Similar questions