India Languages, asked by vaishu249, 19 days ago

सफाई कामगाराचे आत्मकथन​

Answers

Answered by ksajjankshubham
0

Answer:

फाई कामगार बोलतोय. तुम्हाला कदाचित आश्चर्य झाला असेल की मला तुमच्याने काय बोलायचे आहे. आम्ही सफाई कर्मचाऱ्या मुळेच तुमची कॉलनी आणि इतर परीसर स्वच्छ राहते.

तुम्ही सामान्य माणसाने आमच्या कडून काही वागणूक घेतली पाहिजे. आम्ही तुमचा परीसर स्वच्छ ठेवतो पण तुम्हीच लोके याला परत खराब करतात आणि अस्वच्छता निर्माण करतात.

आम्हाला वेतन पण इतर कर्मचाऱ्यांच्या बरोबरीत कमी दिल्या जाते पण आमच्या मुले समाजाला स्वच्छ परिसर ठेवण्याची वागणूक मिळते.

आम्ही येवढेच म्हणतो की समाजाने आमच्या कडून खूप काही नव्हे तर स्वच्छ परीसर ठेवण्याची वागणूक घेतली पाहिजे. तुम्ही पण जर तुमचा परीसर स्वच्छ ठेवायला आम्हाला मदत केली तर तुम्ही बिमार होणार नाही आणि वेगवेगळे विषाणू, बीमाऱ्या फैलनार नाही.

Similar questions