Sociology, asked by hellokriti4114, 11 months ago

सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके कोणती ते सविस्तर स्पष्ट करा.

Answers

Answered by unbeatablestar917
2

Answer:

सहकार आयुक्त व सहकारी संस्था नोंदणी निबंधक यांचा कृषी औद्योगिक क्षेत्रात मुख्यत्वे करून ग्रामीण पत पुरवठा यांचे क्षेत्रात प्रमुख भूमिका आहे. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था म. रा. पुणे यांचे कार्यालयाचे कामकाज सहकार पणन व वस्त्रोद्योग महाराष्ट्र शासन व ग्रामीण अर्थपुरवठा आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्था, बँकिंग, जिल्हा मध्य. सह. बँक, औद्योगिक संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि नियम 1961 खाली चालते.

Similar questions