Sociology, asked by siddhishivagan403, 4 hours ago

सहकारी संस्थेच्या स्थापना साठी किमान …….. सभासदांची आवश्यकता असते ?

Answers

Answered by sonia786roy
0

Answer:

सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान दहा व्यक्तींनी एकत्र येऊन सहकारी कायद्यातील तरतुदींप्रमाणे संस्थेची नोंदणी करणे आवश्यक असते. संस्थेच्या व्यवस्थापनाचे काम सभासदांनी निवडलेल्या व्यवस्थापन समितीकडे असते.

Explanation:

Similar questions