सहकार्यामुळे कोणते फायदे होतात
Answers
Answered by
5
Answer:
सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. २) समाजातील सर्व लोकांना सामावून घेता येते. ३) परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत होते. ४) आपला विकास विकास होतो आणि दैनंदिन जीवनही सुरळीत चालते.
Answered by
15
Answer:
- १) सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते.
- २) समाजातील सर्व लोकांना सामावून घेता येते.
- ३) परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत होते.
- ४) आपला विकास विकास होतो आणि दैनंदिन जीवनही सुरळीत चालते.
Similar questions