सहलीसंदर्भात सूचना फलक तयार कला
Answers
Answered by
59
सहली संदर्भात सूचना फलक:
दरवर्षीप्रमाणे यंदाही जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात वार्षिक सहल काढण्यात येणार आहे. सहलीला उपस्थित राहणाऱ्यांसाठी काही सूचना:
१) बस ठीक सकाळी सहा वाजता टीपीएस रोडवरून सुटेल.
(बस नंबर MH ०२ FT ३७५८)
२) सोबत येताना पाण्याची बाटली ,सुका खाऊ आणि आवश्यक ते वैद्यकीय सामान आपल्या सोबत आणावे.
३) गरम आणि उबदार कपडे जसे की स्वेटर, कानटोपी आणावे.
४) मौल्यवान महाग वस्तू आणू नये.
५) आपापल्या बागांवर नावासहित पत्ता व फोन नंबर नमूद करावे.
६) दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बस सहा वाजता पूर्व स्थळी येईल.
अधिक माहितीसाठी ९७४७२७४८२७४ ह्या नंबर वर मिस्ड कॉल देणे.
Answered by
5
Answer:
thanks for the answer.its very helpful
Similar questions