India Languages, asked by roshni4726, 4 months ago

सहलीतील गैरसोयींबद्दल यात्रा कंपनीकडे तक्रार करणारे पत्र लिहा​

Answers

Answered by Anonymous
6

मुलांना शाळेत विविध विषयांवर मराठी पत्रलेखन करावयास सांगितले जाते आणि आपल्या विद्यालयातील पाणी प्रदूषणाविषयी तक्रार पत्र महानगरपालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यास पत्र हा त्यापैकीच एक. ह्या पत्रामध्ये एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी आपल्या विद्यालयात होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याबद्दल महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यास तक्रार पत्र लिहत आहे. हे पत्र लेखन औपचारिक पद्धतीचे असल्याने तशाच भाषेचा उपयोग ह्या मराठी पत्रलेखनमध्ये केला गेला आहे. चला तर हे मराठी पत्रलेखन बघूया.

Similar questions