सहसंबंध लिहा: 44 + X : टर्नर सिंड्रोम : : 44 + XXY : .........
Answers
Answered by
18
44 + XX : TURNER SYNDROME:: 44+XXY : Klinefelter's syndrome.
Answered by
11
Answer:
क्लाइनफेल्टर सिंड्रोम
Explanation:क्लाइनफेल्टर सिंड्रोम,पुरुषांमध्ये होणारी एक अनुवांशिक स्थिती आहे, ज्यामध्ये मुलगा जन्माच्या वेळी अतिरिक्त एक्स गुणसूत्रासह जन्माला येतो.
अशा पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन हॉर्मोनचे स्तर कमी असते,त्यांची उंची जास्त असते,त्यांच्यात कमी शुक्राणू उत्पादन होते,त्यांचे शिश्न व वृषण लहान असते,शरीर व चेहऱ्यावर केस कमी असतात,कमकुवत हाडे,कमी ऊर्जा,वंध्यत्व आणि स्तन वाढ ही लक्षणे दिसून येतात.
टर्नर सिंड्रोम अशी अनुवांशिक स्थिती आहे, ज्यामध्ये स्त्री केवल एकाच एक्स गुणसूत्रासह जन्माला येते.अशा महिलांमध्ये कमी उंची,वंध्यत्व,हात आणि पायांवर सूज,उच्च रक्तदाब,हृदय दोष,मूत्रपिंड समस्या दिसून येतात.
Similar questions