सहसंबंध लिहा: स्त्रिया: टर्नर सिंड्रोम ::पुरूष: ........
Answers
Answered by
3
hey mate,
please post your question in English
i can clear your doubts then
Answered by
14
सहसंबंध लिहा: स्त्रिया: टर्नर सिंड्रोम ::पुरूष: क्लाइनफेल्टर सिंड्रोम
◆क्लाइनफेल्टर सिंड्रोम,पुरुषांमध्ये होणारी एक अनुवांशिक स्थिती आहे, ज्यामध्ये मुलगा जन्माच्या वेळी अतिरिक्त एक्स गुणसूत्रासह जन्माला येतो.
◆क्लाइनफेल्टर सिंड्रोम असणाऱ्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन हॉर्मोनचे स्तर कमी असते,त्यांची उंची जास्त असते,त्यांच्यात कमी शुक्राणू उत्पादन होते,त्यांचे शिश्न व वृषण लहान असते.
◆अशा पुरुषांमध्ये कमकुवत हाडे,कमी ऊर्जा,वंध्यत्व आणि स्तन वाढ,शरीर व चेहऱ्यावर केस कमी असतात ही लक्षणे दिसून येतात.
Similar questions