Geography, asked by Vivekraj5386, 11 months ago

पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात?

Answers

Answered by Alane
4

This are main point of importance

of travelling :-

1.to get information

2.to enjoy holiday

3.to get entertainment

4.to expanse money

Answered by gadakhsanket
25

★उत्तर - पर्यटनाचे उद्देश खलीलप्रमाणे आहेत.

पर्यटनाचा मुख्य उद्देश मनोरंजन हा आहे.माणसाच्या तनमनाला विश्रांती मिळावी म्हणून पर्यटने आयोजित केली जातात. पर्यंटनातुन त्या स्थळांची जास्तीत जास्त माहिती मिळते. त्यामुळे ज्ञान वाढते हाही पर्यटनाचा उद्देश आहे .पर्यटनाद्वारे जैवविविधतेची ओळख होते.सर्व जगातील महान संस्कृतीची हौशी पर्यटकांना ओळख झाली तर त्यांची ज्ञानवृद्धी होईल. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होतो. व्यवसाय हासुद्धा पर्यटनाचा उद्देश आहे.-पर्यटनातून उपहारगृहे , दुकाने , वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो.

धन्यवाद..

Similar questions