India Languages, asked by nirakhi8303, 11 months ago

saheli ka anubhav essay in marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
2

मैत्रीणीचा अनुभव

मी आठवीत असतानाची ही गोष्ट. मी एका चाचणी परीक्षेत नापास झालो होतो. त्या दिवशी मला शिक्षकांनी एका मुलीसोबत बसवले आणि म्हणाले की रोज हिचा बाजूला बसून सराव कर आणि काही अडले तर तिला विचार. थोडे बोलणे झाल्यावर मला तिचे नाव मानसी आहे हे समजले.

मी खूप बंडखोर होतो. मला गणित अवघड जायचा म्हणून मानसी माझी मदत करू लागली. माझा अडचणी सोडवण्यासाठी ती शाळा सुटल्यानंतर सुद्धा मला ग्रंथालयात बसून शिकवायची. आम्ही गणिताचा अभ्यास आणि सराव सोबत करायचो.

त्या सहा माही परीक्षेत मला ९०% मार्क मिळून मी वर्गात ७वा आलो. मला खूप आनंद झाला. मानसी वर्गात १ली अली होती. पण तिला मी ७वा आल्याचा आनंद जास्त होता.

तो दिवस आणि आजचा दिवस, आम्ही अजूनही मित्र आहोत. आम्ही एकत्र अभ्यास करतो आणि मानसी माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे.

Similar questions