सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे?
Answers
Answered by
2
Explanation:
वनस्पतीमध्ये सर्वात उच्च स्तरिय वर्गेककास 'विभाग' म्हणतात. प्राणांमध्ये सर्वात उच्चस्तरिय वर्गेककास 'संघ' म्हणतात. जवळचे संबध दर्शविणार्या प्रजातींच्या समुहास 'कुल' म्हणतात. एकमेकांशी संबंध दर्शविणार्या, जातीपेक्षा उच्च दर्जाचा वर्गेकक म्हणजे 'प्रजाती' होय.
Similar questions