सकारण स्पष्ट करा: आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे.
Answers
उत्तर:-
मिठाचे असे अनेक उपयोग असले तरी आहारातील मिठाचा अतिरेक शरीरासाठी हानीकारक ठरतो.
अधिक मीठ खाल्ल्यास रक्तदाब वाढू शकतो. वाढलेल्या रक्तदाबामुळे शरीराला हानी होऊ शकते. हृदयविकार होऊ शकतो.
शरीरात अधिक मिठामुळे पाणी साठून राहते व सूज येते. अधिक मिठामुळे शरीरातील कॅल्शियम शरीरातून बाहेर टाकले जाते व हाडे ठिसूळ होतात. म्हणून आहारात मोजके किंवा थोडे कमी मीठ खाणे गरजेचे असते. पूर्वी संतुलित आहारात मिठाचे योग्य प्रमाण असायचे.
Answer:
अधिक मिठामुळे शरीरातील कॅल्शियम शरीरातून बाहेर टाकले जाते व हाडे ठिसूळ होतात.
Explanation: