Science, asked by awarianita16, 7 months ago

सल्ला देणे या वाक्प्रचाराचा अर्थ​

Answers

Answered by TheStar29
20

Answer:

उपदेश देणे, आपले मत माडणे

Explanation:

बाबांनी मला scholarship च्या परीक्षेला बसण्याच्या सल्ला दिला.

this is ur ans

Mark me as brainliest

Answered by rajraaz85
1

सल्ला देणे म्हणजे एखाद्याला आपले मत देणे किंवा मार्गदर्शन करणे किंवा उपदेश करणे.

वरील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग-

१.माझ्या प्रत्येक अडचणीत माझे बाबा मला सल्ला देत असतात.

२. एखाद्या व्यक्तीचे वर्तणूक वाईट असताना त्याच्या सभोवती असणाऱ्या व्यक्तींनी त्यांना सल्ला दिला पाहिजे.

३. दहावीनंतर काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मला मार्गदर्शकाचा सल्ला घेतला पाहिजे.

वरील तिन्ही वाक्यात आपल्याला असे लक्षात येईल की सल्ला देणे म्हणजे एखाद्याला आपले मत सांगून त्याचे मत बनवणे. एखाद्याला एखाद्या गोष्टीचे मार्गदर्शन करणे. एखादा व्यक्ती निर्णय घेण्यास सक्षम नसल्यास त्याला योग्य तो उपदेश करणे.

Similar questions