History, asked by mangeshsawant526, 6 months ago

समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते ?​

Answers

Answered by nandu1974saini
0

PLEASE TELL THAT IN SANSKRIT I HAVE TO ANSWER OR IN HINDI........

Answered by pandhurangjadhav92
1

Answer:

समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून पुढील बाबी लक्षात येतात : १ एखाद्या ठिकाणची समुद्रसपाटीपासूनची उंची .२ संबंधित ठिकाणाला वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उतारांचे स्वरूप . ३ एखाद्या प्रदेशातील समान उंचीवर असलेली ठिकाणे .

Similar questions