History, asked by shekharpawar123sp, 2 months ago

समोच्च रेषा म्हणजे काय​

Answers

Answered by pranaysmaske
9

Answer:

समोच्चता रेषा म्हणजे नकाशावर दाखवलेल्या समान उंचीवर बिंदुना जोडणारी रेषा होय. या रेषा एकत्रितपणे प्रदेशातील भूरुपांचे स्वरूप स्पष्ट करतात . त्यावरून जमिनीच्या उताराची कल्पना येते.

Answered by rajveerajitpatil
1

Answer:

समोच्चता रेषा म्हणजे

Explanation:

समोच्चता रेषा म्हणजे नकाशावर दाखवलेल्या समान उंचीवर बिंदुना जोडणारी रेषा होय. या रेषा एकत्रितपणे प्रदेशातील भूरुपांचे स्वरूप स्पष्ट करतात . त्यावरून जमिनीच्या उताराची कल्पना येते.

Similar questions