India Languages, asked by nehalchawla15, 9 months ago

५समूहापासून सामासिक शब्द तयार करा.
शब्दसमूह
(१) ज्ञानरूपी अमृत
(२) पाच आरत्यांचा समूह
(३) प्रत्येक घरी
(४) लंब आहे उदर ज्याचे असा तो
(५) गुरू आणि शिष्य​

Answers

Answered by vishakhamahajan
30

Answer

1. ज्ञानामृत

2.

3. घरोघरी

4.

5. गुर शिष्य

Explanation:

Mark the answer as Brainliest

Similar questions