History, asked by sunitatalandage2580, 1 month ago

समाजात कायद्याची काय गरज असते​

Answers

Answered by studylover32
9

Answer:

जर कायदा नसेल तर लोक समाजात कसे ही वागतील

जर कायदा नसता तर सखी पद्धत, बालविवाह या पद्धती अजून चालू अस्त्या

आणि लहान मुलांना धोक्याच्या ठिकाणी कामाला ठेवले असते

Explanation:

hope it's help you

Similar questions