समाजातील जिव्हाळा हरवल्या बद्दलची व्यक्त केलेली खंत व त्यांचा परिणामी तुमच्या शब्दात लिहा
Answers
Explanation:
गॅब्रिएल गार्सिया मार्केस या श्रेष्ठ लेखकाचे आज निधन झाले. मॅजिकल रिअॅलिझम अर्थात जादुई वास्तववाद लोकप्रिय करण्यात आणि त्याला स्थानिक, अस्सल दक्षिण अमेरिकेच्या लोकसंस्कृतीचा रंग देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांना श्रद्धांजली म्हणून हा लेख (अन्यत्र पूर्वप्रकाशित)
------------------------------------------------------------------------------------------------------
'मॅजिकल रिअॅलिझम' किंवा जादुई वास्तववाद म्हणजे थोडक्यात कथानकात तर्क्य आणि अतर्क्य गोष्टींची बेमालूम सांगड घालणे, असं म्हणता येईल. अतर्क्य गोष्टी म्हणजे निव्वळ कल्पनेच्या अमर्यादित भरार्या नव्हेत, तर 'प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट' ह्या कल्पित विरोधाभासाचा वास्तवात रुतलेला पाया. दोन अगदी विरुद्ध टोकाच्या गोष्टी कथानकाच्या ओघात एकत्र आणून त्यांच्या विरोधाभासातून कथानक पुढे नेणं, हा या शैलीचा मुख्य उद्देश म्हणता येईल.