History, asked by kakajshsvcceioiwhwb, 16 days ago

समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात?

Answers

Answered by XXMissMonikaXX
48

Answer:

परस्परविरुद्घ अशी उद्दिष्टे, ध्येये,प्रवृत्ती, भावना ही जेव्हा समाजात मोठ्या प्रमाणावर जागृत होतात, त्यावेळी सामाजिक संघर्ष उद्‌भवतात. तो समाजातील दोन वर्गांत, गटांत, भिन्न राजकीय प्रणालींत वा पक्षांत तसेच भिन्न धर्मियांमध्ये, भिन्न जाती, भिन्न वर्णांत आणि संघटनांतर्गत गटागटांत-संप्रदायांत आढळतो.

Similar questions