समाजवाद म्हणजे काय ?इतिहास ८वी
Answers
Answer:
समाजवाद ही एक तत्वप्रणाली आहे ज्यात सामाजिक आणि आर्थिक समता व सहकार्य वाढवण्यासाठी समाजातील संपत्तीची वाटणी व मालमत्ता ह्यांचे समाजाकडून नियमन करणे हे ध्येय असते. हे नियमन कामगार समिती सारख्या प्रत्यक्ष पद्धतीने असू शकते, अथवा सरकारने केलेले अप्रत्यक्ष नियमन असू शकते. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी ही वैयक्तिक नसून सर्व समाजाची अथवा देशाची मिळून असते.