'समीक्षेतील नव्या संकल्पना' ग्रंथाचे संपादक कोण?
Answers
Answered by
0
Answer:
समीक्षेचा अंतःस्वर हा प्रा. देवानंद सोनटक्के लिखित एक आस्वादातून समीक्षेच्या तत्त्वांचा शोध घेणारा समीक्षा ग्रंथ आहे. हा प्रा. देवानंद सोनटक्के यांचा ‘सामर्थ्याचा स्वर’ या ग्रंथानंतरचा दुसरा समीक्षाग्रंथ. पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलाला आहे. ग्रंथात एकूण १७ लेख असून ते पूर्वी विविध चर्चासत्रांत वाचले गॆले आहे वा नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. ग्रंथात साहित्यविचार आणि उपयोजित समीक्षा असे दोन प्रकाराचे लेख आहेत.
plz mark as brainlist
Similar questions
Hindi,
12 hours ago
English,
12 hours ago
CBSE BOARD X,
12 hours ago
Psychology,
23 hours ago
Math,
8 months ago