Math, asked by PragyaTbia, 1 year ago

समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती, त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा: 9m = 81, m = 3, 9, -3

Answers

Answered by sbirpratap6232
1

Answer:

Step-by-step explanation:

Answered by fistshelter
1

9m = 81 या समीकरणाची उकल खालीलप्रमाणे:

1. m = 3 घेतले असता,

9 (3) = 81

27 = 81

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे m = 3 ही समीकरणाची उकल नाही.

2. m = 9 घेतले असता,

9 (9 )= 81

81= 81

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान आहे त्यामुळे m = 9 ही समीकरणाची योग्य उकल आहे.

3. m = -3 घेतले असता,

9 (-3) = 81

-27 = 81

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे m = -3 ही समीकरणाची उकल नाही.

Similar questions