Math, asked by PragyaTbia, 11 months ago

समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती, त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा: x - 4 = 3 , x = -1, 7, -7

Answers

Answered by Kunal1220K
1

only 7 could be the answer.

Answered by fistshelter
1

x - 4 = 3 या समीकरणाची उकल खालीलप्रमाणे:

1. x = -1 घेतले असता,

(-1) - 4 = 3

-5 = 3

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे x = -1 ही समीकरणाची उकल नाही.

2. x = 7 घेतले असता,

(7) - 4 = 3

3 = 3

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान आहे त्यामुळे x = 7 ही समीकरणाची योग्य उकल आहे.

3. x = -7 घेतले असता,

(-7) -4 = 3

-11 = 3

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे x = -7 ही समीकरणाची उकल नाही.

Similar questions