समीकरणे सोडवा: 3(y + 8) = 10(y - 4) + 8
Answers
Answered by
1
Answer:
Step-by-step explanation:
Attachments:
Answered by
1
3(y + 8) = 10(y - 4) + 8 या समीकरणाची उकल पुढीलप्रमाणे,
3(y + 8) = 10(y - 4) + 8,
आधी कंसाबाहेरील संख्यांनी कंसातील संख्यांना गुणून घेऊ.
3×y + 3×8 = (10 × y) - (10 × 4) + 8,
3y + 24 = 10y - 40 + 8,
3y + 24 = 10y - 32,
24+ 32 = 10y - 3y,
56 = 7y,
56/7 = y,
8 = y,
म्हणून y = 8 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे.
Similar questions