Math, asked by PragyaTbia, 10 months ago

समीकरणे सोडवा:  \frac{y}{7}+\frac{y-4}{3} =2

Answers

Answered by ritik12336
0

heya!!!!

refer to attachment for ur answer

thanks

Attachments:
Answered by fistshelter
0

y/7 + (y-4)/3 = 2 या समीकरणाची उकल पुढीलप्रमाणे,

उजव्या बाजूस बेरीज करण्यासाठी छेद समान करून घेऊ. 7 आणि 3 चा मसावि 21 आहे. त्यानुसार छेद समान करू.

3(y)/7×3 + 7(y-4)/3×7 = 2,

3y/ 21 + (7×y-7×4)/21 = 2,

3y/21 + (7y- 28)/21 = 2,

3y+7y -28 = 2,

10y = 2 +28,

10y = 30,

y = 30/10,

y = 3.

म्हणून y = 3 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे.

Similar questions