Math, asked by PragyaTbia, 1 year ago

समीकरणे सोडवा:  \frac{9x}{8}+1=10

Answers

Answered by brunoconti
0

Answer:

Step-by-step explanation:

Attachments:
Answered by fistshelter
0

9x/8 + 1 = 10 या समीकरणाची उकल खालीलप्रमाणे:

9x/8 +1 = 10

येथे उजव्या बाजूला बेरीज करण्यासाठी आधी छेद समान करून घेऊ. त्यासाठी तिरकस गुणाकार करू.

(9x) ×1/8 + 1× 8/ 1× 8 = 10 ,

9x/8 + 8/8 = 10 ,

(9x + 8)/8 = 10,

9x+8 = 10×8

9x+8= 80

9x = 80 - 8

9x = 72

x = 72/9

x = 8

म्हणून x = 8 ही 9x/8 + 1 = 10 या समीकरणाची उकल आहे.

Similar questions