Math, asked by PragyaTbia, 11 months ago

समीकरणे सोडवा: 5(x - 3) = 3(x + 2)

Answers

Answered by A1111
1
=> 5(x - 3) = 3(x + 2)

=> 5x - 15 = 3x + 6

=> 5x - 3x = 6 + 15

=> 2x = 21

=> x = 21/2 or 10.5

Hope it'll help you.....
Answered by fistshelter
3

5(x - 3) = 3(x + 2) या समीकरणाची उकल खालीलप्रमाणे: 5(x - 3) = 3(x + 2),

आधी कंसाबाहेरील संख्यानी कंसातील संख्यांना गुणून घेऊ

(5 × x) - (5 × 3) = (3 × x) + (3 × 2) ,

5x - 15 = 3x + 6 ,

5x - 3x = 6 + 15,

2 x = 21

x = 21/2 म्हणजेच 10.5

म्हणून x = 21/2 किंवा 10.5 ही 5(x - 3) = 3(x + 2) या दिलेल्या समीकरणाची योग्य उकल आहे.

Similar questions