समीकरणे सोडवा: 2m + 7 = 9
Answers
Answered by
9
Hello guys Namaste,
Therefore, m=1
Answered by
1
2m + 7 = 9 या समीकरणाची उकल खालीलप्रमाणे:
2m + 7 = 9,
आधी पूर्णांकांवर गणिती क्रिया करू.
2m = 9 - 7,
2m = 2,
m = 2 / 2,
m = 1.
म्हणून m = 1 ही 2m + 7 = 9 या दिलेल्या समीकरणाची योग्य उकल आहे.
Similar questions