Math, asked by PragyaTbia, 1 year ago

समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती, त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा: 2a + 4 = 0, a = 2, -2, 1

Answers

Answered by sbirpratap6232
0

Answer:

Step-by-step explanation:

Answered by fistshelter
1

2a + 4 = 0, a = 2, -2, 1 या समीकरणाची उकल खालीलप्रमाणे:

1. a = 2 घेतले असता,

2 (2) + 4 = 0

4 + 4 = 0

8 = 0

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे a = 2 ही समीकरणाची उकल नाही.

2. a = -2 घेतले असता,

2 (-2 ) + 4 = 0

-4 + 4 = 0

0 = 0

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान आहे त्यामुळे a = -2 ही समीकरणाची योग्य उकल आहे.

3. a = -1 घेतले असता,

2 (-1) + 4 = 0

-2 + 4 = 0

2 = 0

येथे समीकरणाची उजवी बाजू ही डाव्या बाजूसमान नाही त्यामुळे a = -1 ही समीकरणाची उकल नाही.

Similar questions